किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

खा.शरद पवार यांच्या मुंबई येथील घरावर भ्याड हल्ला करणाऱ्यावर कडक कारवाई करा राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.11.जिल्यातील देगलूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.खा.शरद पवार यांच्या मुंबई येथील निवासस्थानावावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा देगलूर तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला.देगलूरचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन हल्लेखोरांवर कडक कार्यावाही करावी अशी मागणी करण्यात आली.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार ,राष्ट्रवादीचे नंदकिशोर शाखावार,शैलेंद्र चव्हाण शहर अध्यक्ष असिफ पटेल,माजी अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष मोहिउद्दीन सय्यद,सामाजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष गजू कांबळे,देगलूर-बिलोली युवक विधानसभा अध्यक्ष शिवकुमार डाकुरे,देगलूर युवक शहर अध्यक्ष सुमित कांबळे,शशांक पाटील मुजळगेकर,मिलिंद सोनकांबळे कावळगावकर,युवक तालुका उपाध्यक्ष खलील मलिक,युवक विधानसभा उपाध्यक्ष महेश देशमुख,विकास नरबागे,युवक विधासभा सचिव सुजित सूर्यवंशी ,युवक शहर कार्याध्यक्ष हबीब रहेमान,विशाल जाधव ,सामाजिक न्याय विभाग तालुका उपाध्यक्ष वैभव मोरे ,आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

34 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.