किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिकस पंच परीक्षे साठी प्रा जयपाल रेड्डी यांची निवड

नांदेड(संजीवकुमार गायकवाड): जागतिक आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिकस फेडरेशन(FIG) च्या वतीने दिनांक 26 फेब्रुवारी रोजी जिम्नॅस्टिकस मधील ट्रॅम्पोलीन आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेचेआयोजन करण्यात आले असून त्यात मराठवाड्यातील एकमेव ,महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिकस संघटनेचे संयुक्त सचिव , नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशन चे कोषाध्यक्ष, नांदेड जिम्नॅस्टिकस असोसिएशन व नांदेड जिम्नॅस्टिकस स्कूल चे संचालक प्रा जयपाल रेड्डी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे महाराष्ट्र हौशी जिम्नॅस्टिकस संघटचे अध्यक्ष संजय शेटे, सचिव डॉ मकरंद जोशी, पवन भोईर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते रमेश पारे अध्यक्ष नांदेड ऑलिम्पिक असोसिएशन , शिव छत्रपती पुरस्कार विजेते जनार्धन गोपिले जिम्नॅस्टिकस असोसिएशन चे अध्यक्ष डॉ अंकुश देवसरकर,जिम्नॅस्टिकस असोसिएशन चे उपाध्यक्ष डॉ रवी सरोदे,वीरेंद्र सिंग गाडीवाले, रमेश चवरे, डॉ दिनेश निखाते,विक्रांत खेडकर ऑलिम्पिक असोसिएशन चे सचिव बालाजी पाटील जोगदंड जिम्नॅस्टिकस संघटनेचे डॉ हंसराज वैद्य,दत्ता पाटील गोजेगांवकर, जिल्हा क्रीडाधिकारी राजेश्वर मारावार, क्रीडा अधिकारी किशोर पाठक, संतोष कणकावार संयुक्त सचिव प्रवीण कुपटीकर डॉ राहुल वाघमारे, डॉ रमेश नांदेडकर, डॉ दिनकर हंबर्डे प्रलोभ कुलकर्णी, वृषाली पाटील जोगदंड, राजेश जांभळे, रमण बैंनवाड एकनाथ पाटील,रवी बकवाड, काँग्रेस युवक अध्यक्ष विठ्ठल पावडे, लबाळासाहेब पावडे,राजकुमार पावडे, साईनाथ पावडे बाबुराव खंदारे,संजय चव्हाण, यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

445 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.