किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पुरोगामी संघर्ष परिषदेचे पलुस तहसीलदारांना निवेदन

पलुस-(सांगली): सोमवार दि.२७-९-२०२१* पुरोगामी संघर्ष परिषद पलूस तालुक्याच्या वतीने पलूस चे तहसीलदार यांना मातंग समाजातील आरक्षण याबद्दलचे निवेदन देण्यात आले. तालुकाध्यक्ष अभिजीत लोंढे यांच्या नेतृत्वाखाली व सांगली जिल्हाउपाध्यक्ष राहुल वारे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर निवेदनात अनुसूचित जातीतील मातंग समाजास स्वतंत्र पाच टक्के “अ ब क ड” असे वर्गीकरण करून शैक्षणिक, शासकीय नोकरी ,राजकीय व औद्योगिक क्षेत्रात आरक्षण मिळावे अशी मागणी करण्यात आली सदर शिष्टमंडळात अक्षय वारे,अजय वायदंडे,आनंदा हंकारे,विक्रम काटे,सागर वारे,करण भंडारे,राजू वारे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

106 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.