अन्याय अत्याचार सहन करुन भागणार नाही त्या साठी चळवळ केली पाहिजे -राजाभाई सूर्यवंशी (मास)
देवणी प्रतिनिधी:
देवणी तालुक्यातील सय्यदपुर येथे,जगत विख्यात साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांची १०१ वी जयंती आणि लोकशाहहिर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण मान्यवराच्या उपस्थित साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतीमेला व सर्वच माहात्म्येना अभिवादन करण्यात आले,जंयती महोत्सव सय्यदपुर येथे मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आले आहे,
*कार्यक्रमाचेअध्यक्ष :-बाळासाहेब माधवराव पाटील, *मास संस्थापक अध्यक्ष राजाभाई सुर्यवंशी बोलताना मांतग समाजातील लागली व्यसनाची किड काढून टाकले पाहिजे, तसेच या २१व्या शतकातही, समाजाची प्रगती झाली नाही,देशात फक्त मांतग समाजावर जास्त अन्याय होताना दिसत आहे म्हणून या अन्याय अत्याचार सहन करुन भागणार नाही त्या साठी चळवळ केली पाहिजे रस्तावर उतरले शिवाय देशातील प्रस्तापिताना कळणार नाही ,मांतग समाजातील युवक युवती लहान बालकाने अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घेतले पाहिजे,फकिरा कादबरी घराघरात पोहोचले पाहिजे तरच अण्णाभाऊ साठे यांचे खरे साहित्य कळेल,असे प्रतिपादन केले, गोविंद चिलकुरे सभापती-कृषी व पशु संवर्धन व दुग्ध विकास जि.प. लातुर, मा. संजय दोरवे समाज कल्याण सभापती लातुर, मा. उत्तम रणदिवे आर.पी.आय.मातंग आघाडी जिल्हा अध्यक्ष लातुरमा.शिरीष दिवेकर ल.सा.क.म.लातुर
मा, विकास गायकवाड मास देवणी तालुकाध्यक्ष, मा, रणदिवे लक्ष्मण पत्रकार देवणी, मा, माधव डावरे, अनिल मोतीरावे,
मा, विलास वाघमारे रि.पा.ई ता.अध्यक्ष देवणी , लांडगे सर,चव्हणहिप्परगा, * सौ.ज्योती जीवन हणमंते सरपंच सय्यदपुर, *तसेच गावातील माजी सरपंच प्रभाकर मोहनराव जळकोटे ,बब्रुवान जळकोटे ,बब्रुवान सुडे, तातेराव हणमंते ,संजय हणमंते, किशन कांबळे,किशनराव तुकाराम कांबळे,विलास कदम चेअरमन,मधुकर माकणे,व्यंकट माकणे,छगन बिरादार तटा मुक्ति अध्यक्ष,रामदास जळकोटे,*पिराजी कांबळे पोलीस पाटील, रमेश हणमंते प्रा.प.प्रा.शा.मांडोळ, गोविंद वसंतराव हणमंते रि.पा.ई. ता.सचिव,बालाजी नरशिंग हणमंते मा.शि. प्र. कोनाळी,नरशिंग पांडुरंग हणमंते रा.म.वि. मुख्यद्यापक औ. शा,धनाजी हणमंते म.पोलिस, तानाजी हणमंते ग्रा.सदस्य ,उद्धव शिंदे ल.श.से.जि.प्र , राम हणमंते,उमाकांत हणमंते,बाबुराव हणमंते,भय्यासाहेब कांबळे भि. आ.ता.को,उपस्थित ,अमोल गायकवाड, कमलाकर हणमंते, आकाश हणमंते,सचिन हणमंते , सिकंदर हणमंते, आनंद हणमंते,सोपान हणमंते, बब्रुवान हणमंते, धनाजी शिरोळे , शहाजीराव हणमंते,जोतिराम हणमंते, राम गायकवाड, सिद्धेश्वर हणमंते, तसेच गावातील अमंञित,निमंञित सर्व प्रतिष्ठित नागरिक ,माजी आजी सरपंच तसेच ममदापुर येथील प्रतिष्ठित सर्व नागरिक उपस्थित होते