*खासदार रवींद्र वसंतराव चव्हाणयांची दहेली तांडा येथे सांत्वनपर भेट*
किनवट: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते किनवट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्व.प्रदीप नाईक साहेब यांचे दुःखद निधन झाले.आता पर्यंत अनेक मान्यवरांनी नाईक कुटूंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आज दि 11 रोजी नाईक यांच्या निवासस्थानी *नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र वसंतराव चव्हाण* यांनी सांत्वन पर भेट दिली.त्यांच्या सोबत काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष के.मूर्ती,ता. अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी,जेष्ठ कार्यकर्ते ईश्वर चव्हाण, गिरिश नेमानिवार,जवाद आलम,किसन राठोड,आदी कार्यकर्ते उपस्थित होते*
331 Views