दक्षिण नांदेड सिडको येथे तालुकास्तरावर वैद्यकीय दवाखाना मंजूर करा…वैजयंती गायकवाड
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२.दक्षिण नांदेड सिडको वाघाळा येथे तालुका स्तरावर एक वैद्यकीय आरोग्य दवाखाना निर्माण करण्यात यावे अशी मागणी माजी नगरसेविका वैजयंती भिमराव गायकवाड यांनी जिल्हाधिकारी आज दिनांक १/११/२३ रोजी मागणी केली आहे. नांदेड दक्षिण मंतदासंघाचे लोक संख्या जवळपास सात लाखांपेक्षा जास्त आहे.या मंतदासंघात एकही औरोग्य दवाखाना नसल्यामुळें जिल्हाऔरोगे केंद्रावर जास्तीचे तानपडल्यामुळे रुग्णाला चागल्या प्रकारे औरग्य सेवा उपलब्ध करुन देण्यास शासन अस्मर्थ ठरत आहे.
या विष्णुपुरी कै. डॉ शंकरराव चव्हाण वैद्यकीय दवाखान्यात लातूर,परभणी,हिगोली येथून लोक येत आसतात.त्यामुळे जिल्हाऔरोगे केद्रावर जास्तीचे बर्ड येत आहे.नवीन औरोग्य केंद्राला नांदेड वाघाळा महानगरपालिकेने मान्यता दिल्यास जिल्हाऔरोगे केंद्रावरील तान कमी होईल आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे यांना निवेदन देतेवेळी माजी नगरसेवीकाचे प्रतिनिधी भि.ना गायकवाड,किशनराव रावणगांवकर उपस्थित होते.अशी मागणी नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे माजी नगरसेवीका वैजयंती भिमराव गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली आहे.