अभियंता रमेश बद्दीवार यांचा सेवानिवृत्ती निमित्त खासदार जनसंपर्क कार्यालयात गौरव
किनवट/प्रतिनिधी: किनवट येथील शाखा अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग किनवट ३६ वर्ष प्रदीर्घ सेवा करून नियतवयोमानाप्रमाणे सेवानिवृत्त श्री. रमेश लचमय्या बद्दीवार यांचा खासदार श्री. हेमंतभाऊ पाटील यांच्या सुचनेवरून किनवट जनसंपर्क कार्यालयात जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांनी सत्कार केला. सोबत अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे, रवी कोरडे, किरण येरमे आदी उपस्थित होते.
118 Views