किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मौजे दाभाडी ता.किनवट जि.नांदेड. नाल्यावर सिमेंट बांधारा तुटून पुराच्या पाण्यात पिकासह जमिनीही खरडून गेल्याने प्रचंड नुकसान

किनवट/प्रतिनिधी: मौजे दाभाडी ता.किनवट जि.नांदेड. नाल्यावर सिमेंट बांधारा तुटून पुराच्या पाण्यात पिकासह जमिनीही खरडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले.

किनवटच्या जलसंधारण विभागाकडून गुत्तेदाराच्या माध्यमातून निकृष्ठ बांधांरा बांधला. गतवर्षीच बांधारा तयार झाला. कामात दर्जा नसल्याच्या तक्रारी होत्या. परंतू संबिंधित अभियंते आणि गुत्तेदाराच्या संगनमत असल्याने दखल घेतली नाही.राजकीय वरदहस्त असलेला व्यक्ती पडद्याआड होता. म्हणून निकृष्ठ काम केले. आता या नुकसानीस जबाबदार धरुन सर्वच संबंधितांवर कार्यवाही करावी. आणि शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी शेतकरी व जनतेतून होत आहे.

175 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.