किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मुलाच्या हत्येस जबाबदार व्यक्तिवर ३०२ गुन्हा दाखल व्हावा यासाठी उपविभागिय कार्यालया समोर आईचे उपोषण

तालुका प्रतिनिधी किनवट :-

जुगार पैशाच्या व्यवहाराहुन किरण शामराव पाटील यांची कारने धडक देवुन हत्या करण्यात आली व संबधित आरोपी फरार असुन त्यास ३०२ कलम प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात यावा या मागणीसाठी मयत मुलाची आई रत्नप्रभा शामराव पाटील यांनी आपल्या मुला मुली व सुने सह२९/११/२०२१ पासुन अमरण उपोषणास बसले आहेत आरोपी मोकाट फिरत आहे साक्षीदारास फिर्यादी बनवुन आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे असे म्हणने मृत मुलाच्या आईचे आहे नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालय यांना देखील विनंती अर्ज दिला तीन महिने लोटले तरी मला अजुन न्याय मिळाला नाही म्हणून मृत मुलाची आई रत्नप्रभा शामराव पाटील यांनी अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असुन त्यांना आशा आहे की दंडाधिकारी , उपविभागिय अधिकारी यांच्याकडुन न्याय मिळेल म्हणुन हत्या करणाऱ्यास शिक्षा होईल व न्यायाच्या प्रतीक्षेत मृत मुलाची आई, बहीण, भाऊ , वहीनी मुले व गावातील गावकरी उपोषण करीत आहेत.

368 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.