किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

गऊळ येथील घटनेचा बिलोली तहसिलदार यांना निवेदन ; दै.साहित्य सम्राटचा प्रतिनिधी पोलिसांच्या अमानुष लाठी हाल्यात जखमी

बिलोली ता.प्र.(मार्तंड जेठे)

कंधार तालुक्यातील मौ.गऊळ या गावात लोकशाहीर आआण्णाभाऊ साठे याचा काही राजकीय गुड प्रवतीचे व्यक्तीने आपला राजकीय बळाचा वापर करीत पुतळा काडून या मांतग समाजावर लाठी हल्ला करण्यात आला. त्यामुळे या भ्याड हल्याचा निषेध करीत आरोपीस अटक करण्यात यावा अशेचे निवेदन बिलोली सर्व समाज बांधव यांच्या कडून तहसिलदार यांना देण्यात आला.


गऊळ ग्रामपंचायत नमुना नंबर ८ अ मातंग समाजाच्या नावाने नोंद नमुद असुन त्या जागेची रितसर कागद पञ आसताना सुध्दा आण्णाभाऊ साठे यांचा पुतळा कस काय प्रशासन मदत करीत आहे हा प्रश्न येथील समाज बांधवांना पडला आहे. सर्व समाज बांधवानां एका राजकीय व्यक्ती च्या जोरावर पोलिस मातंग समाजावर लाठी हल्ला करण्याचा आधिकार कोण दिला हा ही प्रश्न उपस्थिती होत आहे आसा हा भ्याड हाल्याचे जाहीर निषेध करीत आहोत व जो कोणी यात दोषी आसेल त्याना ताबडतोब अटक करावे आसे मागणी येथील सर्व समाज बांधव करीत आहे आशयाचे निवेदन तहसिलदार यांना देण्यात आले.

             (दैनिक साहित्य सम्राट चे पत्रकार वर हल्ला)

यावेळी नागेश माचापुरे मांतग अस्मिता संघर्ष सेना तालुका अध्यक्ष ,शंकर जेठे सी.पी.आय.तालुका अध्यक्ष ,यादवराव लोकडे महा Live,मार्तंड जेठे,संदिप कटारे,मुकींदर कुडके,चंद्रकांत कुडके,नितिन कुडकेकर,परमेश्वर मिरजे, राजु कुडकेकर,बालाजी यलगंदरे,माधव एडके,हर्ष कुंडलवाडीकर,संतिष बळवंतकर,बालाजी गुरुदे इत्यादी उपस्थिती होती.

132 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.