दिव्यांग जागतिक दिनी दिव्यांग हक्कासाठी स्व ईच्छा मरण्याच्या परवानगीसाठि जिल्हाअधिकारी कार्यालय नांदेड येथे दि.2 डिंसे.२०२३ पासुन बेमुदत धरने आंदोलनात सहभागी व्हा- चंपतराव डाकोरे पाटिल यांचे अव्हाहन
नांदेड प्रतिनिधी,
दिव्यांगाच्या न्याय हक्कासाठि जिल्हाअधिकारी नांदेड यांनी आपल्या कक्षात दहा महिन्यांत पाच वेळा बैठक संघटनेच्या व ,संबंधित अधिकाऱ्या सोबत घेऊन कनिष्ठ अधिकाऱ्यांना दि.15 फ्रेबु.2023 पर्यंतचा कालावधी देऊन न्याय तर नाहि साधे उत्तर नसल्यामूळे नांदेड जिल्यातील दिव्यांगाना त्यांचे हक्क मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथील सर्व तहसिलदार व गटविकास अधिकारी यांना प्रत्यक्ष शिष्टमंडळाने पंचविस महिण्यात ४3 निवेदन,सहा वेळा मोर्चे, ४ वेळा धरनेआंदोलन अनेक वेळा चर्चा करून मुध्दत देऊन न्याय हक्क मिळावा म्हणुन लोकशाहि दिनात पंचविस महिने दिव्यांगाना न्याय व साधे ऊतर देता येत नसेल तर लोकशाहि दिन कशासाठि?दिव्यांग मंत्रालय दिव्यांगाच्या दारि अभियानात लाखो रूपये खर्च करून दिव्यांगा ना काय न्याय मिळेल?व दिव्यांगाना हक्क मिळत नसेल तर दिव्यांग दिनात घोषणेचा वर्षाव कशासाठि ? आम्हि दिव्यांग 3 डिसे.2023 शासन,प्रशासन उदासिनतेमुळे काळ्या फिती लाऊन दिव्यांग दिनी हक्क देता नसेल आम्हा दिव्यांगाना जिवन जगत असताना जनावरा प्रमाणे जिवन जगने सहन होत नसल्यामुळे शासनाने दिव्या़गाना हक्क द्यावा नसेल तर स्वईच्छा मरन्याची परवानगी मिळेप्रर्यंत जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड येथे ऑफिस वेळात बेमुदत धरने आंदोलनात दिव्यांग,वृध्द,निराधार बांधवांनी आपल्या हक्कासाठी सहभागी व्हा असे अव्हाहन दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाक़ोरे पाटिल,ज्ञानेश्वर नवले,नागोराव बंडे,सुधाकर पिलगुंडे,राजाभाऊ शेरकुरवार, अनिल रामदिनवार, प्रेमसिंग चव्हाण,विठ्ठल माने,मगदुम शेख,
दतात्रय सोनकांबळे,नामदेव बोडके,चव्हाण,बाबु पवार,अंनिस बेग, इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रसिध्दी पत्रकात दिली.