किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मातंग आरक्षणासाठी शहीद झालेले संजय ताकतोडे यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत करण्यात यावी

ठाणे: लहुजी परिवर्तन सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक सोनोने राज्य उपाध्यक्ष समाधान अंभोरे जनहित न्युज चे संपादक हरी आल्हाट आबा साठे गजानन चंदणशिव सागर महाले रवि सोनोने आदी शिष्टमंडळाने आज उल्हासनगर तहसीलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की मातंग समाजाला स्वातंत्र्य आरक्षण मिळावे याकरिता बीड येथील संजय ताकतोडे यांनी स्वतःच्या जीवाचे बलिदान दिले आहे या घटनेला पाच वर्षे होत आले तरीसुद्धा शासनाने याची दखल नाही इतर समाजाच्या लोकांना तातडीने रुपये दहा लाख मदत करण्यात आली परंतु संजय ताकडे हे मातंग समाजाचे असल्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे तरी सरकारने संजय ताकतोडे यांच्या बलिदानाला नजरेसमोर ठेवून शहीद संजय ताकतोडे यांच्या कुटुंबीयांना रुपये दहा लाख मदत व एका सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे

208 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.