*पूरग्रस्त कॉ.मारोती केंद्रे यांचा महापालिका आयुक्त यांच्या कक्षात २६ जानेवारीला आत्मदहन करण्याचा इशारा* *अतिवृष्टी अनुदानासह सर्व घोटाळ्यांची सीआयडी व विभागीय समिती मार्फत चॊकशी करून कारवाई करा*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड* *नांदेड*:दि.१९.महापालिका क्षेत्रातील खऱ्या पूरग्रस्तांना डावलून बोगस पूरग्रस्तांना अनुदान वाटप करून करोडो रुपयांच्या घोटाळ्यासह इतर घोटाळे करणाऱ्या
Read more