*‘लाडकी बहिण’चे ढोल पिटणारे सत्तेतील ‘सावत्र भाऊ’ माताभगिनींच्या अब्रुचे रक्षण करण्यात अपयशी – खा. वर्षा गायकवाड*
*मुंबईसह महाराष्ट्रातील महिला असुरक्षित; फडणवीस सर्वात निष्क्रीय व अकार्यक्षम गृहमंत्री.* *शिशुपालाप्रमाणे महायुतीच्या पापाचा घडा भरला; माताभगिनीच भ्रष्टयुतीला सत्तेतून बाहेर हाकलतील.*
Read more