किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्वीच्या जागीच बसविण्यात यावा-शिवप्रेमी संतोष अडकिने पाटील

किनवट/प्रतिनिधी: नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा बसविणे प्रक्रियेची संचिकेची प्रमाणित मिळण्यात यावी अशा आशयाचे निवेदन दिनांक 6 फेब्रुवारी 2023 रोजी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना संदीप विजयराव नखाते यांनी सादर केले होते.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संचिकेच्या प्रमाणित प्रतीची मागणी करून 10 दिवसाचा कालावधी संपत असून आपण विनाकारण प्रती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सदरील संचिकेच्या प्रती तीन दिवसात पुरवठा करण्यात याव्यात अन्यथा सोमवार दिनांक 20 एप्रिल 2023 पासून नगरपरिषद कार्यालय समोर लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल. आशय चे निवेदन देऊन यांची प्रती उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट, पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे किनवट यांनाही माहितीस्तव देण्यात आल्या आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पूर्वीच्या जागीच बसविण्यात यावा अशी प्रतिक्रिया शिवप्रेमी संतोष अडकिने पाटील यांनी दिली.

204 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.