किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आर्य वैश्य समाजातील दोन भावंडावर प्राण घातक हल्ला प्रकरणी आर्य वैश्य समाजातर्फे पो.स्टे. किनवट ला निवेदन सादर

किनवट/प्रतिनिधी: आर्य वैश्य समाजातील दोन भावंडावर प्राण घातक हल्ला झाल्याबद्दल किनवट पोलीस स्टेशन येथे आर्य वैश्य संघटनेतील नागरिकांनी किनवट चे पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर केले आहे.
यात वैश्य समाजातील श्रीकांत भूमन्ना कांचर्लावार व व्यंकटेश भूमन्ना कांचर्लावार या दोन भावंडावर प्राण घातक हल्ला झाला असून सदरील प्रकरणातील दोषी आरोपींना त्वरित अटक करा अशा प्रकारचे निवेदन समाज संघटनेच्या वतीने देण्यात आले आहे.
या निवेदनावर दिनकर चाडावर अध्यक्ष आर्य वैश्य समाज संघटना, डॉक्टर अशोक चिन्नवार,रोहीत चाडावर,बालाजी बच्चेवार,अमित वट्टमवार, राजेश वट्टमवार रमेश कांचर्लावार,सुमित चाडावर,प्रशांत चाडावर आदीच्या स्वाक्षरी आहेत.

176 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.