किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माहूर नगरपंचायतीचे आरक्षण जाहीर. अनेक दिग्गजांचा झाला भ्रमनिरास.

श्रीक्ष्रेत्र माहूर/वि. प्र.पद्मा गि- हे

नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2021 च्या अनुषंगाने माहूर नगर पंचायतीचेएकून 17 वार्डासाठी वाॅर्डनिहाय आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार तथा मुख्याधिकारी राकेश गिड्डे,नायब तहसिलदार व्हि. टी. गोविंदा, पोलीस निरीक्षक नामदेव रीठे, यांच्या उपस्थितीत पार पडली असून वॉर्ड क्रमांक1नागरीकांचा मागास प्रवर्ग खूला तर वॉर्डक्र. 2सर्व साधारण महीला वार्ड क्र. 3 नागरीकांचा मागास प्रवर्ग खुला वार्ड क्र. 4सर्व साधारण खुला वार्ड क्रमा.5 अनुसूचित जमाती मधील, वार्ड क्र.6नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला वार्ड क्र.7सर्व साधारण खूला वार्डक्र. 8सर्वसाधारण महिला वार्ड क्रमांक 9नागरीकांचा मागास प्रवर्गमहीला, वार्ड क्रमांक 10सर्व साधारण महिला , वार्ड क्रमांक 11सर्वसाधारण खुला, वार्ड क्रमांक 12सर्व साधारण खुला, वार्ड क्रमांक 13सर्व साधारण खुला, वार्ड क्रमांक 14 सर्वसाधारण महिला, वार्ड क्रमांक 15सर्व साधारण खुला, वार्ड क्रमांक 16अनूसचित जाती खुला वार्ड क्रमांक 17अनूसूचित जाती महीलेसाठी आरक्षित झाला, असल्याने गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या अनेक दिग्गजांचा मात्र भ्रमनिरास झाला असून कही खुशी कही गम असे वातावरण निर्माण झाले एकून 17 प्रभागाचे आरक्षण सहा. जिल्हाधिकारी किर्तिकीरण पूजार यांनी जाहीर केले यावेळी पत्रकार, सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, इच्छूक उमेदवार नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीचे प्रास्ताविक तहसिलदार राकेश गिड्डे यांनी केले तर सूत्र संचलन नगर पंचायतीचे कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी केले

234 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.