उमरी बाजार येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे सेवक बाबू तांडलवार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार
सचिन जाधव/ सारखनी दि 23
येथून जवळच असलेले मौजे उमरी बाजार ता.किनवट येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शिपाई बाबू तांडलवार हे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत 30 वर्षापासून शिपाई म्हणून कार्य बजावले त्यांनी बँकेचे विविध कामे चोखपणे सांभाळून बँकेचा कारभार सुरळीत चालावा म्हणून लोकांसोबत चांगले संवाद आल्याने यांच्या सेवानिवृत्ती बद्दल येथील माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूजी नाईक म्हणाले की, येथील कर्मचाऱ्यांनी गोरगरीब शेतकऱ्यांचे विविध कामे पिक कर्ज सुशिक्षित बेरोजगार कर्ज जिल्हा उद्योग केंद्र मार्फत आलेल्या प्रकरण निकाली काढून सर्व सभासदांना बरोबर कर्मचाऱ्यांनी त्यांना सहकार्य करावे असे आव्हान त्यांनी केले यावेळी जितेंद्र कांबळे जीवन कोटरंगे संजय पडगीलवार आदींनी त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल आपापले मनोगत व्यक्त केले यावेळी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांच्या सहपत्नी दोघांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी बँकेचे सर्व अधिकारी व गावातील मान्यवरांच्या उपस्थिती हा निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला
याप्रसंगी येथील प्रतिष्ठित माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूजी नाईक जीवन कोटरंगे जितेंद्र कांबळे जीवन कांबळे तंटामुक्ती अध्यक्ष जगन कोटरंगे संजय तगडपलेवार कोंडाया अण्णा गजानन जाधव पुंडलिक मुनेश्वर शरीफ पठान आदींची उपस्थिती होत्या