किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

हिमायतनगर: तालुक्यातील महादेव फाटा येथील जाज्वल्य देवस्थान पार्श्वनाथ मंदिरांच्या यात्रेतील कबड्डी स्पर्धा बक्षीस वितरण

हिमायतनगर: तालुक्यातील महादेव फाटा येथील जाज्वल्य देवस्थान पार्श्वनाथ मंदिरांच्या यात्रेतील कबड्डी स्पर्धा विद्युत रोषणाई मध्ये ८ जानेवारी रोजी रात्री ९.४५ पर्यंत चालल्या होत्या.रात्री १० वाजता बक्षीस वितरण समारंभ पार पडला.

प्रथम १५ हजार रुपयांचे आ बाबुराव कदम पाटील कोहळीकर यांचे बक्षीस रामेश्वर तांडा जिल्हा परभणी संघाने पटकावले.दुसरे १० हजारांचे सरपंच संघटनेचे तालुकाऊपाध्यक्ष, वडगाव ज येथील सरपच विशालभाऊ रामराम राठोड याचे बक्षीस उंबरहिरा तांडा संघाने तर तिसरे ५ हजारांचे एकघरी -रमणवाडी यांचे बक्षीस वडगाव,डोडरणा संघांना मिळाले आहे.

30 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.