किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सिंगारवाडीचे गंगाधर नारायण कदम यांचे दुःख द निधन

*निधन वार्ता*- गंगाधर नारायण कदम राहणार सिंगारवाडी वय 55 वर्ष यांचे आज दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी रात्री अंदाजे दहाच्या सुमारास *दुःखद निधन झालेले आहे त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 20 डिसेंबर 2024 रोजी सकाळी अकरा वाजता सिंगारवाडी* तालुका किनवट येथे ठेवण्यात आला आहे.*मयत गंगाधर कदम हे पत्रकार सुधाकर कदम यांचे मोठे बंधू आहेत*. कदम कुटुंबीयांवर कोसळलेल्या या दुःखात आम्ही सहभागी असून कुटुंबीयांना हे दुःख पचवण्याची शक्ती मिळो ही सदिच्छा.*गंगाधर कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली*💐

62 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.