आमदार भीमराव केराम यांनी आमदारकीची प्रमाणपत्र स्वीकारले
किनवट : मतमोजणी निरिक्षक कुलधीर सिंघ (एस.सी.एस.) यांचे उपस्थितीत 83- किनवट विधानसभा मतदार संघातून विधानसभा सदस्यपदी निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना यांचे हस्ते प्रमाण पत्र स्विकारतांना आमदार भीमराव रामजी केराम, याप्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शारदा चौंडेकर , किशोर यादव व डॉ. अजय कुरवाडे यांची उपस्थिती
होती
(छाया : निवेदक कानिंदे ).
370 Views