किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

आरक्षण मिळवून घेण्यासाठी एकजूटी ची ताकद दाखवून सरकारचे मनसुबे उधळून लावा – मनोज जरांगे पाटिल

उमरखेड –
मागील ७० वषपासुन सत्ता भोगत्या राजकार ण्यांनी षडयंत्र रचित मराठा समाजाला आरक्षण देण्यापासुन वंचित ठेवले समाजांनी एकजुटी ची ताकद दाखवित सरकारचे मनसुबे उधळून लावा असे प्रखड विधान ७ डिसेंबर रोजी विदर्भ – मराठवाड्यातील सीवावर्ती उमरखेड येथे प्रथमच विदर्भात घेण्यात आलेल्या विराट सभेत मराठ संघर्ष योद्धा हृदय सम्राट मनोज जरांगे पाटिल यांनी लाखोच्या जमलेल्या समाज बांधवांना या वेळी संबोधित केले
२०२३ पासुन सुरु केलेल्या आंदोलनामुळे समाज एकजुट झाला या संघर्षामुळे सुमारे ३५ लाख कुणबी नोंदी सापडल्या या मुळे ३५ लाख लोकांना ओ बी सी प्रमाणपत्र मिळणार असल्याने हा आरक्षण मागणी संघर्ष लढ्याचे फलीत झाले जो पर्यंत सरसगट मराठ्यांना ओ बी सी आरक्षण मिळणार नाही तो पर्यंत हा लढा निरंतर सुरुच राहिल सरकारने मराठ्यांचा अंत न पहता येत्या २४ डिसेंबर पर्यंत सरसगट आरक्षण दिले नाही तर हया पेक्षा आरक्षण लढा शांतते त लढन्याचा निर्धार केला आहे या साठी आरक्षण असलेल्या व नसलेल्या मराठ्यांनी समाजाच्या पाठीशी उभे राहुन एकजुट कायम ठेवावी त्या हिच संधी योग्य आहे असे योद्धा मनाज जरांगे म्हणाले
४० वर्ष सत्ता भोगत असतांना व कायदयाच्या पदावर बसनाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी जाती जातीत तेढ निर्माण करून दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण करु नये भुजबळ वयोवृद्ध झाल्याने वाटेल ते चुकीच्या पद्धतीने बरगळत आहेत भष्टाचाराच्या आरोपा खाली कारागृहात सजा भोगून बाहेर आलेल्या कलंकीत या मंत्र्यास सरकारने तात्काळ घरचा रस्ता दाखवावा
समाजातील गांव – शहरातील मुले – मुली उच्च शिक्षण घेऊन त्यांना आरक्षणातील नौकऱ्या नसल्याने घरीच रिकाम्या पणात नौकरीची वाट पाहत बसून आहेत तर काही जनांनी आत्महत्या पण केल्यात हे वास्तव चित्र सरकार पुढे आज हि कायम आहे तेव्हा सरकारने मराठ्यांना आरक्षन देण्यात वेळ लावू नये जसे म्हणाले सरकार मधील काही राजकारणी विचित्र असून समाजात फुट पाडण्याचा काटोकाट पर्यंत सुरु आहे या साठी महिला व पुरुषांनी समाजाची वेळो वेळी जनजागृती कायम ठेवणे महत्वाचे ठरते
मनोज जरांगे बुधवारी शहरात मुक्कामी राहिल्या नंतर गुरुवारी सभा सुरु करन्यापुर्वी शहरात रॅली काढुन उपोषण स्थळी भेट देवून सभेला संबोधित केले विदर्भ – मराठवाड्या ती ल आठ तालुक्यातील लाखो च्या वर समुदाय सभेला उपस्थित होता

177 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.