अप्पारावपेठ येथे गोरक्षकावर अमानुषपणे पणे हल्ला करून मारणाऱ्या हल्लेखोर कसायावर कठोर कारवाई करा
किनवट :- तालुक्यातील अप्पारावपेठ येथे गोरक्षकावर अमानुषपणे पणे हल्ला करून मारणाऱ्या हल्लेखोर करणाऱ्या कसायावर कठोर कारवाई करावी अशी मागणी उपविभाग अधिकारी यांना निवेदना द्वारे करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे .शिवसेना शहरप्रमुख सुरज सातुरवार. युवासेना तालुकाप्रमुख अजय कदम पाटील .मा. उपसभापती गजानन कोल्हे पाटील. जनसंपर्क अधिकारी सुनील गरड .युवासेना शहरप्रमुख साईनाथ पालेपवाड. घनश्याम कराळे पाटील. प्रसाद गुंजकर. सुरेश घुमटकर. सर्जेराव गुंजकर. साई कलाकुंडलवार. किरण येरमे .आदी शिवसैनिक उपस्थित होते.
358 Views