शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस साजरा
किनवट/प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचा वाढदिवस आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड, राहुल नाईक,बंटी पाटील जोमदे, बालाजी बामणे, जयवंत वानोळे, मलिक चव्हाण ,बाळू पाटील पवार, इरफान मेनन यांनी उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे तसेच संथागार वृद्धाश्रमात फळे बिस्किटे वाटून साजरा केला याप्रसंगी पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
40 Views