बी.जी. भोसले यांचे निधन
नांदेड. यशवंत महाविद्यालय चे माजी कार्यालयीन अधीक्षक भुजंगराव गंगारामजी भोसले यांचे 24 तारखेला वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा,एक मुलगी,सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंतिम संस्कार नांदेड तालुक्यातील सुगाव खुर्द येथे दिनांक 24 नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यशवंत महाविद्यालय चे प्रयोगशाळा सहाय्यक राजू भोसले यांचे वडिल होते.
……..
111 Views