मुंबई: आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सर्व समाजाला न्याय देत असताना मातंग समजाला मात्र जाणीवूर्वक डावलण्याचे काम शिंदे फडणविस सरकारने केले आहे.
या जातीयवादी सरकारचा जाहीर निषेध!
या अर्थसंकल्पात सर्व समाजाला न्याय देत असताना मातंग समाजाला मात्र जाणीवूर्वक डावलण्याचे काम शिंदे फडणविस सरकारने केले आहे.
या फसव्या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी सकल मातंग समाजाने राज्यभरात या जातीयवादी आणि मातंग समाजाचा विश्वासघात करणाऱ्या सरकारच्या विरोधात निषेध, धरणे आंदोलन करण्यात यावी.
मुंबईतील मातंग समाजाच्या सर्व मान्यवर नेत्यांना आणि समाज बांधवांना विनंति आहे की आपण सर्वांनी उद्या मुंबईत निषेध केले पाहिजे. जवाब दो आंदोलनात सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहून मातंग समाजाला खोटी आश्वासने देणाऱ्या मंत्री शंभु राजे देसाई, मंत्री अतुल सावे या दोन्ही मंत्र्याचा जाहीर निषेध!
*सुरेशचंद्र राजहंस*
*कोर कमिटी सदस्य*
*प्रसिद्धी विभाग प्रमुख*
*सकल मातंग समाज*
मातंग समजाला मात्र जाणीवूर्वक डावलण्याचे काम शिंदे फडणविस सरकारने केले- सुरेशचंद्र राजहंस- कोर कमिटी सदस्य(प्रसिद्धी विभाग प्रमुख सकल मातंग समाज)
360 Views