नांदेड (जिल्हा प्रतिनिधी) दि. ०५ जाने. रोजी
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्या च्या परिसरात ज्ञानवर्धिनी मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष मा. सतीशजी कावडे साहेब , सत्यशोधक समाज प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष मा.दत्ताजी तुमवाड सर , अण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.विठ्ठल भंडारे सर, डॉ.माधवराव लोकडे,प्रा.जी.एल.सुर्यवंशी,मा.एस.एम.गारे,प्रा.व्यंकट सुर्यवंशी,प्राचार्य व्यंकटराव वाघमारे,अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे राज्य उपाध्यक्ष मा. परमेश्वर बंडेवार,मा.बालाजी थोटवे सर, बिसेपचे राज्य संघटक मा. एच.पी कांबळे सर, बहुजन भारत पार्टीचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष मा. बालाजी गजले, सेवा निवृत्त विस्तार अधिकारी मा.प्रदीप सोनट्टक्के, सेवानिवृत्त एपीआय मा. एन. एन. मोरे खैरकेकर , महादेव कसबे,संगप्पाअप्पा मांजरीकर,नागेश तादलापुरकर,शशीकांत तादलापुरकर,सेवानिवृत्त पोलीस अधिकारी मा. नागराज आईलवार, सहशिक्षक मा. मारोती वाघमारे , मा.वाघमारे सर कोलबीकर, मा.प्रा.सि. एल. कदम , मा.संजय मोरे सर, प्रा. अमरसिंह आईलवार,सहशिक्षक मा.बालाजी पाटोळे सर ,वाहेगाव नगरीचे उपसरपंच मा. दिलीप कंधारे,मा. हानमंत माळेगावकर, तालुका अभियान व्यवस्थापक। मा.धम्मदीप ढवळे , अ.भा. अनिस चे जिल्हा संघटक प्रा. इरवंत सूर्यकार,एडवोकेट मा. भद्रे साहेब, एडवोकेट राणी पद्मावती बंडेवार,आदी च्या उपस्थित अभिवादन करून
समाजामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये योगदान देत असलेल्या एडवोकेट राणी पद्मावती बंडेवार यांना समाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करित असल्याबद्दल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सन्मान पुरस्कार ह्या पुरस्काराने अभिनंदन केले. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात समर्पित भावनेने अंधश्रद्धा निर्मूलन ,सत्यशोधक चळवळ,महिला, रयत सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून वंचित लोकांच्या कल्याणाकरिता अहोरात्र मेहनत घेत असलेल्या प्रा.इरवंत सूर्यकार, यांच्या वाढदिवसानिमित्ताने सर्वांच्या उपस्थितीमध्ये शुभेच्छा देण्यात आले.
यांच कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात सत्यशोधक समाज प्रतिष्ठान जिल्हा शाखा गठीत करण्यात आली, या सत्यशोधक समाज प्रतिष्ठान चे नांदेड जिल्हाधक्ष मा.दत्ताजी तुमवाड यांची निवड अध्यक्ष म्हणून करण्यात आल्या बदल त्यांचा सत्कार सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी माजी सेवानिवृत्त मु.अ. मा.बालाजी गजले सर यांनी समारोपीय सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त केले…
ज्ञानवर्धिनी मुक्ता साळवे यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन व विविध क्षेत्रात काम करित असलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान संपन्न
60 Views