KINWATTODAYSNEWS

तेलंगणातील भारत राष्ट्र समिती चे विद्यमान आमदार बापूराव राठोड किनवट दौऱ्यावर अनेकांच्या घेतल्या भेटी.

किनवट ता. प्र दि : २२ ज्या प्रमाणे तेलंगणा राज्यातील शेतकरी, शोषित, कष्टकरी, सर्वसामान्य नागरीक व सर्वधर्मिय नागरीक सुखावले आहे त्याच प्रमाणे आता संपुर्ण देशातील नागरीक हि सुखावणार आहेत कारण आमचे नेते तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष घोषीत करुन भारत राष्ट्र समिती असे नाव ठेवुन या पक्षाचा देशात विस्तार करायचे ठरवल्याने के.सी. आर यांच्या आदेशाची अमलबजावणी करुन आम्ही पक्षवाढीसाठी प्रयत्नशील असुन त्याकरिता लोक जोडत आहोत असे आदिलाबाद जिल्ह्यातील आमदार बापुराव राठोड यांनी किनवट येथिल विविध माध्यमांच्या कार्यालयांना दिलेल्या भेटी दरम्यान सांगितले आहे.
तेलंगणा राष्ट समिती हि आता भारत राष्ट समिती झाली असुन हि पार्टी आपला विस्तार देशात करण्याच्या दृष्टीने रणनिती आखात आहे, याच पार्श्वभुमीवर या पक्षाचे लोकप्रतिनिधी हे किनवट तालुक्यातील विविध ठीकाणी या आठवड्यात भेटी देत आहेत. नुकतेच येथिल माजी खासदार घोडाम यांनी भेट दिल्या नंतर आज आदिलाबाद जिल्ह्याचे विद्यमान आमदार बापुराव राठोड यांनी त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिका-यांसोबत किनवट शहरातील विविध नेते, सामाजिक कार्यकर्ते, सत्ता

349 Views
बातमी शेअर करा