किनवट (ता.प्र.) हैद्राबाद येथे दिनांक १९ व २० नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत किनवट तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक संदीप येशीमोड यांच्या मार्गदर्शना खाली घवघवित यश संपादन केल्याने सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक यांचा उप विभागीय अधिकारी नेहा भोसले (IAS) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तालुक्यातील क्रिडा प्रेमी कडून ही त्यांचे अभिनंदन करून कौतुक केल्या जात आहे .
दिनांक १९ व २० नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये किनवट येथील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. तालुक्यातील १४ वर्षे वयोगटातून प्रथम सांस्कृतिक मेश्राम १७ वर्षे वयोगटातून वैष्णवी बेंद्रे १९ वर्षे वयोगटातून कार्तिक जाधव १४ वर्षे वयोगटातून द्वितीय क्रमांक अक्षरा आजकुलवार १ ४ वर्षे वयोगटातून तृतीय क्रमांक जयश्री टक्कलवार व १७ वर्षे वयोगटातून मनीषा तालिकोंडावर या ६ विद्यार्थ्यांनी विजय मिळवित घवघवित यश संपादन केले .या सर्व विद्यार्थ्यांचे व मुख्य प्रशिक्षक संदीप येशीमोड , मारोती येशीमोड , गोदावरी येशीमोड , या सर्वांचा यश संपादन केल्या बदल उपविभागीय अधिकारी किनवट श्रीमती नेहा भोसले मॅडम (IAS) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला . तालुक्यातील क्रिडा प्रेमी युवकांकडून ही त्यांचे अभिनंदन करून कौतूक केल्या जात आहे .
हैद्राबाद येथे दिनांक १९ व २० नोव्हेंबर रोजी झालेल्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेत किनवट तालुक्यातील ६ विद्यार्थ्यांनी प्रशिक्षक संदीप येशीमोड यांच्या मार्गदर्शना खाली घवघवित यश
92 Views