KINWATTODAYSNEWS

गांजाची झाडे, पानांना ड्रग म्हणता येणार नाही सोलापूरच्या शेतकऱ्याला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

सोलापूर : गांजाची झाडे आणि त्याच्या पानांना मादक पदार्थ ड्रग्स म्हणता येणार नाही हा दावा ग्राह्य मानून मुंबई उच्च न्यायालयाने सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत शिंदे या शेतकऱ्याची जामीनावर सुटका केली आहे.
गांजाची शेती केली म्हणून शेतकरी विरुद्ध एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती.
त्याला 50,000 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. न्यायमूर्ती अमित बोरकर यांनी हा निर्णय दिला आहे.

356 Views
बातमी शेअर करा