किनवट/प्रतिनिधी: धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य सोशल मीडिया प्रमुखपदी अमन लक्ष्मणराव कुंडगीर यांची नेमणूक करण्यात येऊन पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या. धनगर समाज संघर्ष समितीचे संस्थापक पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे, प्रदेश प्रमुख सिद्धेश्वर बापू शिंदे, राज्य सचिव हरीश खुजे यांच्या हस्ते नियुक्तीचे प्रमाणपत्र देण्यात आले.
त्यांच्या नियुक्तीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाजातर्फे तसेच त्याचे मित्र मंडळी तर्फे त्यांच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.
167 Views