किनवट/प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाने किनवट येथील सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नेहा भोसले यांची नियुक्ती केली आहे. लालबहादूर शास्त्री अकादमी मसूरी येथील फेज 2 चे प्रशिक्षण संपून राज्य शासनाकडे रुजू झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यातील किनवट शहरात प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आणि सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट उपविभाग या रिक्त पदावर नियुक्ती केली आहे.
आशा आशयाचे पत्र आ.शा. प.क्रएईओ 1122/5/2022/10नितीन गद्रे (अपर मुख्य सचिव(सेवा) यांनी दिले आहे किनवट येथे) प्रथमच साहेब जिल्हाधिकारी महिला म्हणून रोज होत आहे त्यामुळे किनवटकरांनी आनंद व्यक्त केला आहे . आतापर्यंत किनवट ला चांगले सहाय्यक जिल्हाधिकारी लाभलेले आहेत.
304 Views