KINWATTODAYSNEWS

दिव्यांगाना व त्यांच्या साथीदारास बस प्रवासात मोफत प्रवासाची सवलत द्या.-संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल

ता.प्रतिनिधी: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची पंच्याहत्तरी पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटी बस गाडय़ांमधून मोफत प्रवासाची सुविधा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.याबदल सरकाराचे अभिनंदन पण ज्या दिव्यांगाना चालता येत नाहि,जगात काय चाले ते दिसत नाहि,जगात काय चलय ते ऐकु येत नाहि,शासनास आमचे म्हणे सांगन्यासाठि बोलता येत नाहि,अशा दिव्यांगाना व सोबतीला बस प्रवासात मोफत बस पासची सेवा बाबतची घोषणा मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या मंत्रीमंडळात दिव्यांगाना मोफत बस प्रवासाची मोफत सुविधा, देऊन ईश्वररूपी दिव्यांगाना शासनाने आधार द्यावा अशी मांगणी दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर ,जि अध्यक्ष ज्ञानेश्वर नवले,नागोराव बंडे,राजुभाऊ शेरकुरवार,अनिल रामदिनवार,विठ्ठल बेलकर ईत्यादीने केली आहे.

187 Views
बातमी शेअर करा