*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.१४ऑगस्ट रोजी डोंबिवली मध्ये एका कार्यक्रमात नेहमी प्रमाणे नथुरामा च्या आतंकवादी औलादी ने हिंदुं च्या विरुध्द गरळ ओकली,*अहिंसा परमो धर्म:यामध्ये केवळ अर्धाच श्लोक आम्हाला शिकवला गेला. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे आणि या सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र उचलणे हा त्याही पेक्षा मोठा धर्म आहे हे आम्हाला शिकवलं नाही. अहिंसेसारखे दुसरे शस्त्र नाही. अहिंसा परमो धर्म:चे एवढे डोस आम्हाला पाजले की हा हिंदू समाज अहिंसक होता होता नपुसंक कधी झाला हेच आम्हाला कळले नाही.
*हिंदू समाज नपुसंक झाला* हे म्हणणे म्हणजे करोडो हिंदू चा हा अपमान आहे.
आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस च्या सर्व महिला पदाधिकारी कार्यकर्त्या ह्याचा जाहीर निषेध करतो. आणि तो जिथे सापडेल तिथे त्याचा आम्ही महिला एकदम करेक्ट कार्यक्रम करणार हा आमचा निर्धार आहे,ही नाथ्या ची औलाद आमच्या मुलांना सांगते शस्त्र उचला,दहशत निर्माण करा,पण स्वतः ची मुलगी मात्र परदेशात शिकायला पाठवितो, जनतेने ह्या निक्करधारी लोकांची क्रोनोलॉजी समजून घेतली पाहिजे ह्यावरून. हा बदमाश माणूस आपल्या पोरांना आतंकी धडे देतो,रक्तपात करण्यास सांगत आहे.हा तर अहसान फरामोश माणूस आहे, ह्याच्या कॅन्सर च्या ऑपरेशन ला मा मुख्यमंत्री उद्धव साहेबांनी पूर्ण आर्थिक मदत केली आणि भाषणात हा गोडवे गातो एकनाथ शिंदे चें.हुजऱ्या कुठला,
ह्याला नेहमी गांधी जी विरुध्द बोलून प्रसिध्दी मिळते त्यामुळे तो प्रत्येक वेळी अशी विषारी गरळ ओकत असतो, ह्याला आता काही नाटके सिनेमे पण मिळत नाहीयेत मग आता प्रसिध्दी कशी मिळवायची तर बोला गांधीजीं च्या विरुध्द,परंतु आता बस्स झाले पोंगक्ष्या आम्ही सर्व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस हा हिंदूच्या वर केलेला शाब्दिक घाणेरडा हल्ला अजिबात खपवून घेणार नाही.
हा जर हिंदू ना नपुंसक म्हणत असेल तर ह्याची लेकरे कुणाची आहेत हा जर आम्ही महिलांनी प्रश्न विचारला तर हा काय उत्तर देईल हो.आम्ही महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी च्या महीला आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ह्या पोंगक्ष्या ने समस्त हिंदूंची ताबडतोब माफी मागावी अन्यथा तो जिथे सापडेल तिथे त्याचा आम्ही महिला करेक्ट कार्यक्रम वाजवू.
आमचा हा विरोध फक्त कागदोपत्री नाही दिसणार, त्याच्या तोंडावर आमचा विरोध दिसणार,हे त्याने लक्ष्यात घ्यावे असे सडेतोड उत्तर महिला आघाडी ग्रामीण जिल्हाध्यक्ष कविता कळसकर महिला काँग्रेस नांदेड यांनी अशी प्रक्रिया आमच्या प्रतिनिधीना बोलताना दिल्या.