*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:जिल्यातील महिला काँग्रेसच्या वतीने *अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा मा.निट्टा डिसुझाजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षा आदरणीय संध्याताई सव्वालाखे* यांच्या आदेशानुसार केंद्र सरकार च्या विरोधात निषेध नोंदवला.गॅस सिलेंडर पन्नास रुपयांनी महागले व खाद्यपदार्थ,घरगुती,वस्तू वर जि, एसटी वाढवल्या बद्दल तिव्रर आंदोलन करण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित मा.महापोर सल्लागार जिल्हाध्यक्ष कविता कळसकर, शहराध्यक्ष अनुजा तेहरा Z.P अध्यक्ष मंगारानी अमंबुलगेकर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ रेखा ताई पाटील,अनिता इंगोले, मंगल धुळेकर,छाया कळसकर नांदेड जिल्हा उपाध्यक्ष ललित कुंभार,जयश्री राठोड,डॉ.जमदाडे ताई,कविता ठाकुर,नजिया पठान ,सभापतीपदी अर्पणा नेरकर,नजिया खान सुमन राठोड आणि महिला काँग्रेस कमिटी नांदेड च्या महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या