किनवट (ता.प्र.) छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी धानोरा ता.किनवट शाळेचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८ टक्के लागल्याने या शाळेची यशाची परंपरा कायम राहिली आहे . शाळेतील एकूण ५१ विद्यार्थ्यांनी परिक्षा फार्म भरले त्यापैकी ५० विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली तर एक विद्यार्थ्यी परिक्षेस अनुउपस्थित होता .त्यापैकी शाळेतून प्रथम क्रमांक कु .नागरगोजे श्वेता इश्वर ८४ .८० % द्वितीय कु. पल्लवी विनोद साबळे ८१.६० तृतीय कु .द्वारका बालाजी नरोटे ७९.४० कार्तिक संजय राठोड ७८ . ८० ,कु . रेश्मा रावसिंग दातळे ७८.६० ,कु. सुरेखा सज्जन ब्रदावळ ७८.४० , कु . क्रांती अर्जून राठोड ७८ ,कु . सोनु दत्ता जाधव ७६.२० ,कु. रेणूका कैलास मोरे ७५ ,कु . प्रतिक्षा जळबा बोईनवाड ७५ टक्के गुण पटकावून वरिल १० विद्यार्थ्यी विशेष प्राविण्यासह उतिर्ण झाले . प्रथम श्रेणीत ३१ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत ९ विद्यार्थी उतिर्ण झाले . शाळेतील यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुरेश पाटील सोळंके व सर्व शिक्षकाने त्यांचे अभिनंदन केले .
छत्रपती शिवाजी हायस्कूल बेल्लोरी धानोरा ता.किनवट शाळेचा दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल ९८ टक्के लागल्याने या शाळेची यशाची परंपरा कायम
65 Views