*किनवट:-दहावी पर्यन्त उर्दू मध्ये शिक्षण घेणाऱ्या फुलसंगवी येथील शेख काशिफ शेख महमूद यांनी जामिया इस्लामिया इशातुल-उलूम इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल साइंस एंड रिसर्च सेंटर येथून वैधकीय शिक्षण MBBS च्या अंतिम वर्षात 71.44% गुण घेऊन यश प्राप्त केला आहे.शेख काशिफ यांचे वडील शेख महमूद नूर हे स.शिक्षक आहेत. छोट्या गांव मध्ये राहून दहावी पर्यन्त उर्दू मध्ये शिक्षण घेणाऱ्या डॉ. शेख काशिफ च्या कौतुक होत आहे.या यशा बद्दल शेख काशिफला शेख जमाल शेख बादशा,शेख शकील शेख ख़्वाजा,शेख अहमद शेख नूर सर(उदगीर),शेख खलील शेख ख्वाजा यांच्या कडून शुभेच्छा देण्यात आली आहे.
153 Views