किनवट: प्रा.किशनराव मिराशे सर यांच्या मुलीच्या विवाह सोहळा दि.21 मे रोजी एन.के.गार्डन किनवट येथे संपन्न झाला.
या निमित्ताने डिजे किंवा ईतर आधुनिक वाद्ये ऐवजी दंडार, ढेमसा, बॅड हि वाद्ये लग्न मिरवणुकीत लावून आदिवासी संस्कृती ला प्राधान्य दिले होते,
यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार भिमराव केराम, माजी आमदार ऊतमराव इंगळे, माजी आमदार प्रदिप नाईक, माजी जि. प. अध्यक्षा जनाबाई डुडूळे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,जि प सदस्य भगवान हुरदूके,अनेक नगरसेवक, जि प सदस्य, कार्यकर्ते, समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
515 Views