किनवट/प्रतिनिधी: किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम साहेब यांच्या प्रकृतीत सुधारणा विचारना करण्याबद्दल आज नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटंनकर साहेब यांनी किनवट येथे आमदार साहेब यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन तब्येतीची आस्थेवाईक पने विचारपूस केली यावेळी जिल्हाधिकारी साहेब यांच्याशी किनवट विधानसभेतील प्रलंबित विकास कामावर चर्चा झाली तसेच यासह यूक्रेनमध्ये अडकलेल्या किनवट माहूर तालुक्यासह नांदेड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे भारतात आनल्याबद्दल आमदार भीमराव केराम साहेब यांनी जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले तर यावेळी उपजिल्हाधिकारी एस.कार्तिकेन,सहा जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी किर्तिकिरन एच पुजार, नियोजन
अधिकारी शंकर साबरे, बाबाभाई शेख , राघवेंद्र जयस्वाल, प्रकाश कुडमेथे, संतोष मरस्कोल्हे यांची उपस्थिती होती.
789 Views