KINWATTODAYSNEWS

बोधडी लिंगदारी नियत क्षेत्रात अवैध वृक्षतोड करून तस्करी करताना17 सागी नग जप्त; लाकूड तस्करावर गुन्हा दाखल .

बोधडी/प्रतिनिधी: आज लिंगदारी नियत क्षेत्रात तस्कर अवैध वर्क्षतोड़ करत असल्याची गुप्त महिती प्राप्त होतच मा. अमोल सातपुते उपवनसंरक्षक व मा. लखमावाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी बोधड़ी श्रिकांत जाधव यांच्या नेतृत्ववात राखीव वनामधे नाकाबंदी करन्यात आली . वन कर्मचारी आल्याचे कळताच तस्कर ने सागी नग राखीव वनांमध्ये सोडून देऊन पळ कढाला. वन कर्मचारी व वन परिक्षेत्र अधिकारी यांनी आरोपी चे पटलाग केलं असता आरोपी मलकवाडी शेती मध्ये लपले होते .
सदरील कारवाई मध्ये एकूण 17 सागी नग जप्त करण्यात आले व लाकूड तस्करावर गुन्हा दाखल करण्यात आले. वनपाल बर्लेवाड, सुनील ढगे, वनपाल कांबळे,वनपाल फिरते पथक, वनपाल अरुण क़ुमरे, वन रक्षक तोटेवाड, आकाश रंगे ,विजय मुंडे, देव गड्डे ,कृष्णा माली , अर्चना देशमुखे, सुमित्रा भुरके , वाहन चालक उत्तम जाधव, बालाजी राठौड़ ,वनमजूर किशन आड़े ,मोहन पावर ,खाजा यांनी कारवाई मध्ये योगदान दिले.

409 Views
बातमी शेअर करा