किनवट (प्रतिनिधी): आज दिनांक 01 फेब्रुवारी रोजी दिग्रस येथे वनपरिक्षेत्र कार्यालय बोधडी च्या वतीने , व वन व्यवस्थापन समिती दिग्रस मार्फत.39 लाभार्थ्यांना गॅसचे वाटप करण्यात आले.
वनखात्याच्या या अतिशय चांगल्या उपक्रमामुळे येथील रहिवाशाचे स्वयंपाकासाठी लागणारे सरपंन असून वृक्षतोडीला आळा बसणार आहे. व वायू प्रदूषणामुळे महिलांची होणारी कुचंबना थांबणार आहे. डि.एम.सोनकांबळे वनपाल थारा, वनरक्षक एन.पी.कोरडे डि.एन.गड्डे,ए.ए.सपकाळ
गावातील उपस्थित असलेले गावकरी पप्पू पाटील आरमाळकर भाजपा तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष, विठ्ठल मिराशे वन समिती अध्यक्ष, शंकर पाटील, करतार बाबन प्रभाकर आरमाळकर, गोविंद झिंगरे, माधव केंद्रे ,महादेव कांदे, पप्पू कांदे ,नामदेव कदम यांच्या उपस्थित हा गॅस वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
653 Views