किनवट/प्रतिनिधी: आज दि.13/01/2022 रोजी बेल्लोरी (धा.) ता.किनवट जि. नांदेड येथे कलेक्टर विपीन इटनकर साहेबानी कोरोनाच्या वाढत्या प्रदुभवाचा विचार करून कोविड लस घेण्यासाठी गावकर्यांना स्वतः विचारपूस करून पूर्ण बाजार ,मंदिर,दवाखाने,चौक, फिरून मार्गदर्शन करण्यात आले.गावकर्यांना कोविड लसचे महत्व पटवून देण्यात आले. गावातील उपस्थित नागरिक भगवान किशनराव हुरदूके.(जिल्हा परिषद सदस्य),शामराव सदाशिव हुरदूके(सरपंच), किशनराव लहानगोजी गारोळे (उपसरपंच), देविदास चव्हाण (मा.पोलीस पाटील), काळबा डवरे (मा.सरपंच) भावराव डवरे, चांगदेव खुडे, गणेश आडे (उपसरपंच धानोरा तांडा), डॉ. नरवाडे सर (वैद्यकीय अधिकारी), डॉ. डोळस मॅडम (वैद्यकीय अधिकारी), आर. एल. ठाकरे (आरोग्य सेविका), व्ही.बी.राठोड (आरोग्य सेवक), आर.बी.श्रीमंगले. (आरोग्य सेविका), पुजा देवराव गारोळे (आशावर्कर), सुरेखा नारायण डवरे (अंगणवाडी सेविका ), लक्ष्मीबाई शाम केंद्रे (अंगणवाडी सेविका) इत्यादी उपस्थिती होते.
बेल्लोरी (धा.) ता.किनवट जि. नांदेड येथे जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची भेट.
564 Views