किनवट/प्रतिनिधी:१० जानेवारी २०२२ रोजी नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री आदरणीय अशोकराव चव्हाण साहेब यांचे हस्ते पुष्पगुच्छा देवून सामाजिक तथा भाजपा चे सक्रिय कार्यकर्ते सुभाष बाबू नाईक यांनी काँग्रेसपक्षा मध्ये जाहीर प्रवेश केला.यामुळे भाजपला खिंडार पडले असून काँग्रेस मध्ये युवा कार्यकर्ते चेआगमन होत आहे.त्यामुळेच याचा काँग्रेस पक्ष ला चांगलाच फायदा होणार आहे.
याप्रसंगी काँग्रेसचे जेष्ठनेते नामदेवराव केशवे,व्यंकटराव नेम्मानीवार,नारायणराव सिरमनवार,ता.अध्यक्ष सुर्यकांत रेड्डी,के. मुर्ती,स.अनवर स.फखरोधीन,जयपाल जाधव,वसंत राठोड व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी उपस्थिती होते.
516 Views