(किनवट:सय्यद नदीम)
किनवट तालुक्यातील युवाकवी टाईम्स ऑफ किनवट पोर्टलचे सुशिक्षित पत्रकार राजेश पाटील यांच्या कॅनडा बँकेच्या खात्यावर पुणे येथील अभिजीत गणपती पवार यांच्या कॅनराच्या खात्यावरून भोजराज नगराळे अबांडीकर यांच्या ५०००रू.खात्यावर रक्कम पाठवायची होती ती शेवटच्या दोन अंकाने चुकुन किनवट येथील होतकरू युवक राजेश पाटील किनवट यांच्या खात्यावर जमा झाल्याने सदरील खातेधारकाने चुकुन तुमच्या खात्यावर माझे पाच हजार जमा झाले ते मला ते द्यावे अशी विनंती केली यावेळी राजेश पाटील यांनी क्षणाचाही विलंब न करता कॅनरा शाखेत जाऊन विचारपुस केली व पैसे उचलुन परत केले या वेळी भोजराज नगराळे यांनी आभार मानले या गोष्टीचे मित्र मंडळीतुन कौतुक होत आहे
188 Views