KINWATTODAYSNEWS

मुदखेडात पञकार दिनानिमित्त विविध ठिकाणी पञकाराचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार

मुदखेड/ शेख जब्बार

मुदखेड येथे बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिना निमित्त .
भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी त्याच्या प्रतिमेला पञकार संघाच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
आणि तसेच मुदखेड ग्रामीण रूग्णालयात रुग्णाला फळे व बिस्किट वाटप करण्यात आले.
दर्पण दिनाचे औचित्य साधून पञकार बांधवांचा ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने वैधकीय अधीक्षक डॉ.दिलीप फुगारे यांनी पुष्प गुच्छ व पेन एक डायरी देऊन पञकाराचा सन्मान करण्यात आला
मुदखेड पोलिसस्टेशन येथे दर्पण दिना निमित्त पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी पञकार बांधवांचा पुष्प गुच्छ व पेन देऊन सत्कार व सन्मान. करण्यात आला यावेळी सहायक पोलीस निरीक्षक राजु वटाने. पाटील. गिते. पो. सुरेश दवणे.

उपस्थित होते.
पञकार दिनानिमित्त नगरसेवक लक्ष्मण देवदे यांनी पञकाराचा पेन व डायरी देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी .नगरसेवक बंदी अली पठाण. कैलास चंद्रे. .
कवळे. उपस्थित होते.

दर्पण दिनाचे औचित्य साधून.
रूषी पारवेकर यांनी
पत्रकार बांधवांचा पुष्प गुच्छ व पेन देऊन सत्कार व सन्मान केला.

दर्पण दिनानिमित्त सर्व पञकाराचा. माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते कैलास आणा गोडसे यांच्या निवासस्थानी दर्पण दिनाचे औचित्य साधून पञकाराचा पुष्पहार घालून गौरव करण्यात आला.
तसेच कुणाल चौधरी यांनी पत्रकार बांधवांचा सन्मान केला.
यावेळी. जेष्ठ पत्रकार संपादक अजगर हुसेन. पञकार संघाचे जिल्हा सहसचिव संजय कोलते. गंगाधर डागे.
पञकार संघाचे तालुका अध्यक्ष शेख जब्बार.
उपाध्यक्ष साहेबराव हौसरे .सतोष गाडे.
सिध्दाथ चौदंते. ईश्वर पिन्नलवार.
धम्मा काबळे.
शमशोदिन शेख. जयराम वन्ने.
रूकमाजी शिंदे. कृष्णा देशमुख. नामदेव राहेरे. साहेबराव गागलवाड
शिवाजी एडके.

अमोल टेकले. रजाक भाई.
ईरफान शेख
अदी पञकाराचा. विविध ठिकाणी मान्यवर यांनी सन्मान केला.

391 Views
बातमी शेअर करा