KINWATTODAYSNEWS

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदगाव तांडा केंद्र जलधारा

किनवट/प्रतिनिधी: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंदगाव तांडा केंद्र जलधारा ता किनवट जिल्हा नांदेड येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक बालाजी गुंडले सरपंच, सुनिल आडे शिक्षक बाबुराव मादस्वार यांनी यांनी भारतीय संविधायाबद्दल विचार मांडले.
सदरील कार्यक्रमास रवींद्र राठोड पोलिस पाटील, माजी सरपंच बालाजी राठोड व शिक्षक सुरेश राठोड, एल जी नलाबले, सौ. घुमे व अरुनाताई राठोड व गावातील नागरीक व विध्यार्थी उपस्थित होते.

552 Views
बातमी शेअर करा