KINWATTODAYSNEWS

किनवट टुडे न्यूज नेटवर्क नांदेड।
UPSC/MPSC/BANKING/SSC/LIC/Railway/SSB/CRPF/BSF/ITBP/CISF/पोलिस/रेल्वे पोलिस/तलाठी/ग्रामसेवक/आरोग्यसेवक/जलसंपदा/महामंडळ/पोस्ट आॅफिस/आर्मी/स्टाफ सिलेक्शन/आसाम रायफल्स अशा अनेक पदासाठीच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मातंग समाजातील मुला-मुलीकरिता अण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण वर्ग (कोचिंग क्लासेस) व अभ्यासिका समाजाच्या मदत निधीतून,सिडको ,नांदेड येथे मोफत सुरू करण्यात येत आहे.आणि हे वर्ग दि. 21 नोव्हेंबर 2021 पासून सुरु होतील.आपण 14 नोव्हेंबर 2021 पासून सुरुवात करणार होतो पण फर्निचरचे काम व लायटिंगचे काम चालू असल्यामुळे 6 दिवस पुढे ढकलण्यात आले आहे,याची नोंद घ्यावी.आतापर्यंत 53 विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे.तरीअधिकाधिक इच्छुक विद्यार्थ्यांनी मोबाईलद्वारे व प्रत्यक्ष भेटून नोंदणी करावी.तसेच सन्माननीय कर्मचारी,समाजसेवक, कार्यकर्ते यांनी समाजबांधवांना माहिती द्यावी,ही विनंती.
(नोट:- सध्या आपल्याकडे निवासाची व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांना रूम व जेवणाची व्यवस्था स्वतः करावी लागेल.)
स्थळ:- *अण्णाभाऊ साठे स्पर्धा परीक्षा केंद्र व अभ्यासिका,मनपा मातृसेवा कार्यालयाजवळ,सिडको,नांदेड.*

नोंदणी संपर्क: डॉ.जी.एस.वाडेकर *9403099441,*एम. एम. बसवंते*8007000746*,प्रा.देविदास इंगळे*7507463278*, प्रा. इरवंत सुर्यकार*9923582791*,बालाजी पाटोळे *8657913150*तसेच स्थानिक समाजबांधवां मार्फत सुद्धा नोंदणी करता येईल.

179 Views
बातमी शेअर करा