मुंबई: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटकपदी क्राईम वार्ता वृत्तपत्र व न्यूज चॅनलचे मुख्य संपादक साहेबराव बागुल (बाबर) यांची निवड करण्यात आली आहे.
साहेबराव बागुल (बाबर) पत्रकारिता क्षेत्रात गेल्या २३ वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करीत असून त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
साहेबराव बागुल (बाबर) संघाच्या नियमांचे अधीन राहून, संघ बळकटीकरण व संघाची ध्येयधोरणे पूर्णत्वास नेण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहेत.
संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते-पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, राज्य महिला संघटक रिद्धी बत्रा, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे, व्यंकटराव पनाळे, नंदकुमार नामदास, जालिंदर शिंदे, अजय सुर्यवंशी, विनायक सोळसे, महेश जाधव, श्रीकांत चौधरी, राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राजू जाधव, दशरथ अडसूळ, अशोक इंगवले, नवनाथ गायकर, संजय भैरे, साईनाथ जाधव, नवनाथ कापले, शमशुद्दीन शेख, राज्य कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, राज्य सहसंघटक मनीष नेरुळकर, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, युवा प्रदेशाध्यक्ष प्रवीण राठोड, युवा संघटक सागर पाटील, कार्याध्यक्ष प्रशांत राजगुरू, राज्य युवा संपर्क प्रमुख गणेश पवार, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नंदू पगार, सल्लागार ॲड अमोल सकट, गजेंद्र ॲड गजेंद्र चंद्रे, ॲड. देवाराव तायडे, ॲड. रत्नाकर पाटील, ॲड. जितेंद्र पाटील, ॲड श्रावनकुमार माने, विठ्ठल शिंदे, सर्व जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी यांच्या एक मताने दिनांक 31 डिसेंबर, 2022 पर्यंत ही निवड जाहीर करण्यात येत असून पुढील कार्य पाहून बढती दिली जाणार आहे. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
*डी. टी. आंबेगावे*
*संस्थापक अध्यक्ष*
*प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य*
*मो. 9270559092 / 7499177411*
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय संघटकपदी क्राईम वार्ताचे मुख्य संपादक साहेबराव बागुल (बाबर) यांची निवड
73 Views