शिवनी/प्रतिनिधी
पश्चिम बंगाल मध्ये भाजप कार्यकर्त्या वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपचे तालुका सरचिटणीस बालाजी किशनराव आलेवार यांच्या नेतृत्वाखाली काळे मास्क घालून निषेध दर्शिविण्यात आला.
शिवनी येथे पश्चिम बंगाल मध्ये भाजप कार्यकर्त्या वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ अनेक कार्यकर्त्यांनी तोंडावर काळे मास्क लावून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला या प्रसंगी परिसरातील भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते
312 Views