अहमदपूर/प्रतिनिधी: आज दि.2 नोव्हेंबर रोजी लसाकम शाखेचे ता.अध्यक्ष रमेश भालेराव यांचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्या मुळे लसाकम शाखा अहमदपूर ची नव निर्वाचित कार्यकारिणी राज्य नियंत्रक नरसिग घोडके , प्रदेश अध्यक्ष बालाजी थोठवे, महासचिव राजकुमार नामवाड , संघटक शिरीष दिवेकर , जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे यांच्या मार्गदर्शनाने अहमदपूर तालुका अध्यक्ष रमेश भालेराव यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेऊन सर्वानुमते तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
यात ता.अध्यक्षपदी गंगाधर साखरे,ता.सचिव दशरथ शिंदे,ता.उपाध्यक्ष गणेश वाघमारे,प्रा.संभाजी दुर्गे,सहसचिव चंद्रकांत जंगापल्ले, मनोहर माने,कोषाध्यक्ष शिवाजी कांबळे,सहकोशाध्यक्ष गिरीश गोंटे,
प्रवक्ता डी. एस.वाघमारे,प्रसिद्धी प्रमुख– अंकुश पोतवळे, इत्यादी कर्मचारी बांधव कार्यकारिणी मध्ये सहभागी झाले. जिल्हाध्यक्ष एकनाथ पलमटे , मावळते ता.अध्यक्ष रमेश भालेराव सचिव डी. एस.वाघमारे यांनी नवनिर्वाचितांचे सत्कार व अभिनंदन केले.
अहमदपूर लसाकम ची नवीन कार्यकारिणी जाहीर..
564 Views